सौ दिपलक्ष्मी पडते महिलामोर्चा जिल्हाअध्यक्ष|.
श्री.महेश शाहू गुरव युवक जिल्हा अध्यक्ष, अशी निवड ओबीसी मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष दीपक नारकर यांनी केली कार्यकारणी जाहीर आहे.

 

भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी संपूर्ण पुढील ओबीसी मोर्चा बांधणीची धुरा दीपक नारकर यांच्याकडे सोपवली असून नारकर यांनी आज रोजी सदर जिल्हा कार्यकारणी जाहीर केली आहे ती पुढील प्रमाणे आहे.

सौ दिपलक्ष्मी पडते महिला मोर्चा जिल्हाअध्यक्ष|.कुडाळ
श्री.महेश शाहू गुरव युवक जिल्हा अध्यक्ष पदी कणकवली,

श्री.विकास ज्ञानदेव केरकर उपाध्यक्ष पदी सावंतवाडी,

श्री.लक्ष्मण सखाराम नाईक उपाध्यक्ष पदी रा.तालुका दोडामार्ग,

श्री.सुभाष सखाराम नार्वेकर उपाध्यक्ष पदी रा.तालुका दोडामार्ग,

श्री.मनोहर बापू खानोलकर सरचिटणीस पदी रा.तालुका वेंगुर्ले,

श्री.प्रकाश कृष्णा माईनकर सरचिटणीस पदी रा.तालुका वैभववाडी,

श्री.उदय एकनाथ धुरी चिटणीस पदी रा.तालुका सावंतवाडी

सचिन तेली चिटणीस पदी रा तालुका कुडाळ.

जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी

श्री.प्रकाश मनोहर पांचाळ तालुका वैभववाडी

श्री.शरद सहदेव मेस्त्री तालुका वेंगुर्ला

श्री.प्रशांत तळवणेकर तालुका सावंतवाडी

श्री.समीर दिगंबर हळदकर तालुका कुडाळ
आदींची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page