कुडाळ /-
कुडाळ तालुक्यातील अणाव-जीतवनेवाडी येथील मूळ रहिवासी वंदना सुभाष राणे, वय (69) यांचं आज दि. १२ डिसेंबर रोजी दुपारी कुडाळ- पान बाजार येथील राहत्या घरी अल्पशा आजारानं निधन झालं. सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार बाळ राणे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगा, पुतणे, काका, सुना, नातवंडे, भाऊजय असा परिवार आहे.