कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी नव्याने ०९ कोरोना रुग्ण सापडले…

कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी नव्याने ०९ कोरोना रुग्ण सापडले…

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी दिनाक ०३ रोजी ९ कोरोना सक्रिय रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.कुडाळ मधील कसल ०२ ,ओरोस ०६ तर पडवे ०१ असे कोरोना सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत.तालुक्यात एकूण४९८ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४८६ कंटेन्मेट झोन पूर्ण झालेत तर सध्या १२ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत.तालुक्यात एकूण रुग्ण १२२३ तर बरे झालेले रुग्ण ११३६ आणि सक्रिय रुग्ण ४७ आहेत.आतापर्यंत तालुक्यात ३८ रुग्ण दगावले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..