राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाअध्यक्ष| रेवती राणे यांच्या निवासस्था जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाअध्यक्ष| रेवती राणे यांच्या निवासस्था जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे स्वागत

सावंतवाडी /-

महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील साहेब यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाअध्यक्ष| रेवतीताई राणे यांच्या निवासस्थानी स्वागत करताना कु. आर्या राणे माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले जिल्हा अध्यक्ष अमित सामंत , अबीद नाईक ,प्रफुल्ल सुद्रीक आकेरी विकास सोसायटीचे उपाध्यक्ष संदिप राणे,अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष विजय कदम ,सावंतवाडी नगरसेविका अफरोज राजगुरू, कुडाळ माजी उप सभापती आर.के.सावंत. ऍड. संदेश राणे,उमेश पेंडुरकर, नारायण सावंत,अंकिता देसाई, योगिता राऊळ ,प्रेमानंद देसाई, चित्रा देसाई ,श्रीपाद सावंत ,रोशन डेगवेकर,विभावरी सुकी इत्यादी उपस्थिती होती.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी निवेदने दिली.

अभिप्राय द्या..