निहाल काळसेकर यांची युवक राष्ट्रवादी कुडाळ शहर अध्यक्ष पदी नियुक्ती.;

निहाल काळसेकर यांची युवक राष्ट्रवादी कुडाळ शहर अध्यक्ष पदी नियुक्ती.;

कुडाळ /-

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या शिफारशीनुसार सिंधुदुर्ग जिल्हा विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष प्रतीक सावंत तसेच युवक राष्ट्रवादी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत निहाल धनंजय काळसेकर याना कुडाळ शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.या निवडीवेळी त्याप्रसंगी उपस्थित युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते.

अभिप्राय द्या..