You are currently viewing झाराप च्या सेजल पवार चे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश..

झाराप च्या सेजल पवार चे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश..


कुडाळ /-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत झाराप च्या,सेजल उषा पवार हिने घवघवीत यश संपादन केले आहे. तिने एकूण ९८.६० टक्के गुण प्राप्त केले आहेत. सावंतवाड़ी शांतिनिकेतन स्कूल ची ती विद्यार्थिनी असून शाळेत ती प्रथम आली आहे.
गणित विषयात९९, विज्ञान आणि तंत्रज्ञान ९९,समाज विज्ञान ९७,हिंदी ९७ मराठी९४ आणि इंग्रजी ९३असे गुण मिळविले आहेत आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक गुरुजन वर्ग तसेच आई यांना दिले आहे.सुयश प्राप्तीबद्दल सर्वच स्तरातून सेजल वर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

अभिप्राय द्या..