दोडामार्ग /-

कसई-दोडामार्ग नगरपंचायतीवर अखेर मुळ भाजपाचे चेतन चव्हाण तर उपनगराध्यक्षपदी देविदास गवस विजयी झाले आहेत. त्या ठिकाणी निवडणुक रिंगणात असलेले राणे समर्थक गटाचे राजेश प्रसादी अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांना ही संधी प्राप्त झाली. तर विशेष म्हणजे शिवसेनेचेही एक मत त्यांना मिळाले आहे. येथील नगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया आज पार पडली. त्यानंतर कार्यकर्त्यांकडुन जल्लोष करण्यात आला. या ठिकाणी भाजपात अंतर्गत फुट पडल्याने आयत्यावेळी काय होईल ? याकडे सर्वांचे लक्ष होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page