You are currently viewing ‘व्हॅलेंटाईन डे’ या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करा.;हिंदू जनजागृती समितीची तहसील आणि पोलिस प्रशासनाकडे मागणी..

‘व्हॅलेंटाईन डे’ या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करा.;हिंदू जनजागृती समितीची तहसील आणि पोलिस प्रशासनाकडे मागणी..

मालवण /-

‘व्हॅलेंटाईन डे’ या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे तहसील व पोलीस प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.तसेच वेगाने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी समिती तर्फे करण्यात आली. यावेळी समितीचे कार्यकर्ते मधुसुदन सारंग, सुहास दूधवडकर, शिवाजी देसाई तसेच अशोक ओटवणेकर, मंगेश शेर्लेकर, प्रणित मांजरेकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..