कणकवली /-

आज माध्यमिक विद्यालय बिडवाडी येथे विद्यालयातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक जोशी सर, संस्था सदस्य आनंदराव साटम, दत्ताराम हिंदळेकर, स्कूल कमिट सदस्य विजयकुमार चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी सरपंच सुदाम तेली यांनी विद्यालयामध्ये 100% लसीकरण पूर्ण केल्याबद्दल आरोग्य विभागाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page