वेंगुर्ला तालुक्यात आज ३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला तालुक्यात आज ३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला तालुक्यात आज ३ व्यक्तीचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ. अश्विनी सामंत यांनी दिली आहे.यामध्ये,सातेरी मंदिर देऊळवाडा १ (पॉझिटिव्ह संपर्कातील), कलानगर १,ओरोस पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचारी १ (रा.वेंगुर्ले शहर) असे एकूण ३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.

अभिप्राय द्या..