You are currently viewing वेंगुर्ले राष्ट्रवादीची  ७ डिसेंबरला खास सभा.

वेंगुर्ले राष्ट्रवादीची ७ डिसेंबरला खास सभा.

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या 81 व्या वाढदिवसा निमीत्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी मंगळवार दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता वेंगुर्ले हाँस्पीटलनाका येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात खास सभेचे आयोजन करण्यातं आलेले आहे.
या सभेस वेंगुर्ले शहर व ग्रामीण मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध फ्रंटमधील पदाधिकारी, लोकप्रतिनीधी व कार्यकर्त्यानी वेळीच उपस्थित रहावे. असे आवाहन राष्ट्रवादीचे वेंगुर्ले शहर अध्यक्ष तथा माजी प्रभारी तालुकाध्यक्ष सत्यवान साटेलकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..