कुडाळ /-
कुडाळ तालुक्यातील शिवसेनेच्या प्रवक्तेपदी माजी जि प सदस्य संजय भोगटे यांची निवड आज खासदार विनायक राऊत संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर,आमदार वैभव नाईक यांनी आज घोषित करण्यात आले संजय भोगटे हे तालुक्यातील प्रशासकीय आणि राजकिय अनुभव असलेले व्यक्तीमत्व असुन अगदी कुडाळ नगरपंचायत निवडणुक रणधुमाळी सुरू असताना भोगटे सारख्या अनुभवी व्यक्तीची निवड करुन विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याची धमक असलेले भोगटे यांच्या निवडीने अभिनंदन करण्यात येत आहे