You are currently viewing गर्भवती महिलेचा अतिरक्तस्त्राव झाल्याने मृत्यू.;पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद..

गर्भवती महिलेचा अतिरक्तस्त्राव झाल्याने मृत्यू.;पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद..

सावंतवाडी /-

अतिरक्तस्त्रव ने सावंतवाडी येथे एका आठ महिन्याच्या गर्भवतीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून, पोलिस स्थानकात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सबंधित महिलेचा मूळ गाव कर्नाटक असून सद्या ती महिला कसाल येथे राहत होती.

अभिप्राय द्या..