You are currently viewing भाजपचे युवानेते विशाल परब यांच्या वाढदिनी १५ऑक्टोबरला डॉ.निलेश राणे करणार कोरोना यौध्यांचा सत्कार..

भाजपचे युवानेते विशाल परब यांच्या वाढदिनी १५ऑक्टोबरला डॉ.निलेश राणे करणार कोरोना यौध्यांचा सत्कार..

कुडाळ /-

भाजप युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या ३३ व्या वाढदिवसानिमित्त १५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ८:०० वाजता माजी खासदार तथा भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा भव्य दिव्य सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा