वेंगुर्ला तालुक्यात आज १० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला तालुक्यात आज १० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला / –

आज रविवारी आलेल्या अहवालात
मठ खुटवळवाडी ३ व्यक्ती (पॉझिटिव्ह संपर्कातील),आडेली आंबेडकरनगर येथील कुडाळ येथील खाजगी दवाखान्यात कामाला असलेल्या १ व्यक्ती,मातोंड गावळवाडा येथील ३ व्यक्ती (पॉझिटिव्ह संपर्कातील),रेडी २(पॉझिटिव्ह संपर्कातील) व वेंगुर्ले शहर १असे एकूण १० व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहीती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर यांनी दिली आहे

अभिप्राय द्या..