You are currently viewing वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा २८ सप्टेंबर रोजी..

वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा २८ सप्टेंबर रोजी..

वैभववाडी /-

वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची 2020- 2021 वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी दोन तीस वाजता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली असून, या सभेला सर्व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद रावराणे आणि व्यवस्थापक सिद्धेश रावराणे यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..