रत्नागिरी /-

▪️रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ११९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६,५३६वर पोहोचली आहे. आज रत्नागिरीमधील ३ चिपळुणातील २ अशा ५ रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची जिल्ह्यातील एकूण संख्या १९८ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना मृत्युदर ३.०३ असा आहे.

▪️सर्वाधिक मृत्यू रत्नागिरी ६०, चिपळूण ४८, खेड २८, दापोली २४, संगमेश्वर १७ असे आहेत. आतापर्यंत ३८ हजार ११४ जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

*तपशील पुढीलप्रमाणे*

*आरटीपीसीआर*

▪️दापोली २
▪️खेड ३
▪️लांजा ९
▪️चिपळूण ३
▪️रत्नागिरी ३२
▪️राजापूर २
एकूण ५१

*रॅपिड ॲंटिजेन टेस्ट*

▪️दापोली ३
▪️संगमेश्वर १
▪️लांजा ४
▪️गुहागर ७
▪️खेड ४
▪️चिपळूण ३३
▪️रत्नागिरी १६
एकूण ६८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page