You are currently viewing बॅरिस्टर नाथ पै बीएड महाविद्यालयात बी.एड. (सी. ई. टी )चे अर्ज मोफत भरण्याची तारीख वाढली..

बॅरिस्टर नाथ पै बीएड महाविद्यालयात बी.एड. (सी. ई. टी )चे अर्ज मोफत भरण्याची तारीख वाढली..

कुडाळ /-

शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी बीएड अभ्यासक्रमासाठी विविध बीएड महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाची सीईटी देणे अनिवार्य आहे आणि सदर प्रवेश परीक्षेचे अर्ज भरणे सुरू झाले आहे . व या परीक्षेचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढली असून ती आता १७ ऑगस्ट आहे. तरी जे विद्यार्थी बी.ए बी. कॉम,बी. एसस्सी,किंवा एम. ए एम कॉम, एम एस्सी प्रविष्ट आहेत. किंव्हा रिझल्ट लागला असेल किंवा ज्याना खुला गट 50% मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 49. 50 % असतील अशा विद्यार्थ्यांनी हे प्रवेश अर्ज भरावेत,सद्यस्थिती कोरोना ची व अतिवृष्टी परिस्थिती बघता बॅरिस्टर नाथ पै बी.एड. महाविद्यालयात सदर फॉर्म मोफत भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. यासाठी आपण पुढील क्रमांकावर संपर्क साधावा,9420822878,9423832705,9423302859

अभिप्राय द्या..