सिंधुदुर्गात आज कोरोनाचे ४८५ नवे रुग्ण सापडले तर कोरोनामुळे ७ जणांचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्गात आज कोरोनाचे ४८५ नवे रुग्ण सापडले तर कोरोनामुळे ७ जणांचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /-


सिंधुदुर्गात आज कोरोनाचे ४८५ नवे रुग्ण सापडले आहेत तर कोरोनामुळे आज ७ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २६ हजार ९६३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले.अशी माहिती प्रभारी सिंधुदुर्ग जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..