सिंधुदुर्ग /-
जिल्ह्यात आज कोरोनामुळे १३ जणांचा मृत्यू झाला असून आणखीन ४१४ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान आतापर्यंत एकूण २५ हजार ५६० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.
