माड्याचीवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.राऊळ सर यांचे निधन

माड्याचीवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.राऊळ सर यांचे निधन

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी हायस्कूल, मुख्याध्यापक श्री. राऊळ सर यांचे ह्रदय विकाराच्या धक्क्याने दु:खद निधन झाले आहे. त्याच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.

अभिप्राय द्या..