वेंगुर्ला तालुक्यात आज बुधवारी ३१ कोरोना रुग्ण सापडले..

वेंगुर्ला तालुक्यात आज बुधवारी ३१ कोरोना रुग्ण सापडले..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ला तालुक्यात आज बुधवारी आलेल्या अहवालात एकूण ३१ व्यक्ती कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये शहर एरियात ११ व्यक्ती व ग्रामीण भागात २० व्यक्तींचा समावेश आहे.या अहवालात वेंगुर्ले शहर एरियात ११ व्यक्ती, वजराट १, परबवाडा १,पाल २,मठ ४,उभादांडा १,म्हापण १,परुळे १,अणसुर १,रेडी २,आरवली २,वेतोरे ३ व शिरोडा १ इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.

अभिप्राय द्या..