देवगड, सावंतवाडी व कुडाळमध्ये सर्वाधिक रुग्ण.;जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती
सिंधुदुर्गनगरी /-
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 12 हजार 261 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 537 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 672 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 12/5/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )
- आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 664 + ( 8 दुबार लॅब तपासणी ) एकूण 672
- सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 5,537
- सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण 6
- आज अखेर बरे झालेले रुग्ण 12,261
- आज अखेर मृत झालेले रुग्ण 435
- आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 18,239
तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण
1) देवगड- 139,
2) दोडामार्ग- 42,
3) कणकवली- 81,
4) कुडाळ- 108,
5) मालवण- 84,
6) सावंतवाडी- 126,
7) वैभववाडी- 15,
8) वेंगुर्ला- 67,
9) जिल्ह्याबाहेरील- 2.
तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण
1)देवगड-2072,
2)दोडामार्ग – 1094,
3)कणकवली – 4016,
4)कुडाळ – 3552,
5)मालवण – 2148,
6) सावंतवाडी – 2666,
7) वैभववाडी – 982,
8) वेंगुर्ला – 1587,
9) जिल्ह्याबाहेरील – 122.
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
1) देवगड – 838,
2) दोडामार्ग – 415,
3) कणकवली – 741,
4) कुडाळ – 1005,
5) मालवण – 855,
6) सावंतवाडी – 861,
7) वैभववाडी – 165,
8) वेंगुर्ला – 587,
9) जिल्ह्याबाहेरील – 70.
तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू
1) देवगड – 50,
2) दोडामार्ग – 12,
3) कणकवली – 94,
4) कुडाळ – 71,
5) मालवण – 61,
6) सावंतवाडी – 75,
7) वैभववाडी – 39,
8) वेंगुर्ला – 31,
9) जिल्ह्या बाहेरील – 2,
आजचे तालुकानिहाय मृत्यू
1) देवगड – 1,
2) दोडामार्ग – 0,
3) कणकवली – 2,
4) कुडाळ – 3,
5) मालवण – 2,
6) सावंतवाडी – 4,
7) वैभववाडी – 0,
8) वेंगुर्ला – 3,
9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 0.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले – 304 यापैकी ऑक्सिजनवर असणारे -266, व्हेंटीलेटरवर असणारे – 38, आजचे कोरोनामुक्त – 232
आज नोंद झालेल्या मृत्यू विषयी
अ.क्र. पत्ता लिंग वय(वर्षे) इतर आजार मृत्यू ठिकाण - मु.पो. पेडूर, ता. मालवण स्त्रि 47 उच्चरक्तदाब जिल्हा रुग्णालय
- मु.पो. परुळे, ता. वेंगुर्ला पुरुष 56 यकृतविकार व मधुमेह जिल्हा रुग्णालय
- मु.पो. डिगस, ता. कुडाळ पुरुष 75 ह्दयरोग जिल्हा रुग्णालय
- मु.पो. वळिवंडे, ता. देवगड स्त्रि 70 मधुमेह उच्च रक्तदाब जिल्हा रुग्णालय
- म. पो. बेलाचीवाडी, ता. मालवण स्त्रि 16 मनोविकार जिल्हा रुग्णालय
- मु.पो. नाटळ, ता. कणकवली पुरुष 62 ह्दयरोग जिल्हा रुग्णालय
- मु.पो. बांदा, ता. सावंतवाडी पुरुष 34 ॲनिमिया जिल्हा रुग्णालय
- मु.पो. पिंगुळी, ता. कुडाळ पुरुष 40 रक्तविकार जिल्हा रुग्णालय
- मु.पो. सावंतवाडी, ता. सावंतवाडी स्त्रि 81 उच्चरक्तदाब, फुफुसविकार उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी
- मु.पो. उभादांडा, ता.वेंगुर्ला स्त्रि 75 ह्दयरोग उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा
- मु.पो. ओरोस, ता. कुडाळ पुरुष 42 यकृतविकार जिल्हा रुग्णालय
- मु.पो. वागदे, ता. कणकवली पुरुष 72 उच्चरक्तदाब जिल्हा रुग्णालय
- मु.पो. उभादांडा, ता.वेंगुर्ला पुरुष 65 उच्चरक्तदाब उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा
- मु.पो. माझगाव, ता. सावंतवाडी पुरुष 54 फुफुसविकार उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी
- मु.पो. आकेरी, ता. सावंतवाडी स्त्रि 72 ह्दयरोग उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी