Month: September 2026

🛑’त्या’ १४१ गुंठे जमीन प्रकरणी उच्च न्यायालयाकडून महसूल आदेशांना स्थगिती.

◼️ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतीश तळेकर यांचा अभ्यासपूर्ण युक्तिवाद. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहराच्या हितासाठी ‘त्या’ १४१ गुंठे जमिनी संदर्भात हिंदू कॉलनी रहिवासी व कुडाळ शहर हितचिंतकांनी सुरू केलेल्या लढ्याला प्राथमिक…

🛑तालुकास्तरीय शालेय कबड्डी व्हॉलीबॉल कुस्ती क्रीडा स्पर्धेत पाट हायस्कूलचे वर्चस्व कायम.

◼️संस्था सचिव विजय ठाकूर यांनी केले मुलांचे कौतुक. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. दिनांक 3 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या कुस्ती स्पर्धेत 14 ,17, 19 वर्षे वयोगटात प्राविण्य प्राप्त खेळाडू खालील प्रमाणे 14…

🛑गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपणारा नेता.;विशाल परब.

◼️दिव्यांग बांधवांना मदतीचा हात ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही… तर आनंद वाटण्याचा, माणुसकी जपण्याचा आणि गरजवंतांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुलवण्याचा सण…याच भावनेतून भाजपचे युवा नेते विशाल परब…

🛑चौकुळ गावात कबुलायतदार जमिन वाटपा संदर्भात काही गैरसमज झाल्याचे निदर्शनास आल्याने खुलासा.;आमदार दीपक केसरकर

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. दिनांक १६ रोजी चौकुळला ग्रामस्थांची बैठक आहे.परंतु त्याच दिवशी कबुलायतदार गांवकर सदरातील जमिन वर्ग १ ने देण्यासंबंधात मी माननिय महसुल मंत्री यांना दिलेल्या निवेदना संदर्भात मुंबई येथे…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्याची नवी झेप.

◼️जहाजबांधणी उद्योगातून रिव्हर्स मायग्रेशन साठी प्राधान्य* ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंसिंधुदुर्गच्या निसर्गसौंदर्याचे संवर्धन करत आर्थिक समृद्धी साधण्याच्या उद्देशाने पुढील २५ ते ३० वर्षांचा भविष्यवेधी विकास आराखडा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून…

🛑राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यमातून ६४८ प्रकरणे निकाली.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे, यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन…

🛑आंबा काजू नुसकान भरपाई मिळणेसाठी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी तसेच अवेळी पावसामुळे आंबा व काजू या फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानुषंगाने नुकसान भरपाई मिळणेकारिता शासनामार्फत आंबा व काजू बागांचे पंचनामे पूर्ण करण्याचे…

🛑पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६३९ शेतकरी आधार प्रमाणीकरणासाठी पात्र.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत राज्यातील ३.५५ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी शासनामार्फत आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये…

🛑’जीवनदीप’ योजनेतून आरोग्यासोबत आर्थिक सुरक्षेची साथ.

◼️IPPB-Niva Bupaची विशेष आरोग्य विमा योजना; १४९ रुपयांपासून विमा संरक्षण. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. गंभीर आजाराच्या काळात उपचारांसोबत आर्थिक आधार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि Niva…

🛑जिल्ह्यात ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ अंतर्गत १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात सामुदायिक आरोग्य शिबिरे

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ या आरोग्य अभियानाचे आयोजन…

You cannot copy content of this page