Month: July 2026

🛑चेंदवण येथील अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या विहिरीची सभापती श्री.मिलिंद नाईक उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक यांनी केली पाहणी..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील चेंदवण मळेवाडी येथील अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या विहिरीची कुडाळ सभापती श्री.मिलिंद नाईक तसेच कुडाळ शिवसेना उपतालुका प्रमुख श्री.देवेंद्र नाईक यांनी केली पाहणी.कुडाळ तालुक्यातील चेंदवण मळेवाडी येथील रस्त्या…

🛑उभादांडा वासियांचा अनधिकृत बांधकाम विषयी सार्वजनिक बांधकाम विभाग वेंगुर्ला कार्यालयला धडक..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. उभादांडा ग्रामचायत मध्ये ग्रामस्थांच्या मागणी नुसार आज दिनांक 24/7/26 रोजी खास ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती… यांमध्ये अनधिकृत बांधकाम, CRZ चे उल्लंघन करून केलेली बांधकाम, अनधिकृत…

🛑ओरोस येथील श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम..

✒️लोकसंवाद /- ओरोस. नूतन सोसायटी ओरोस येथील श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात शनिवार दि.२५ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.सकाळी ८ वाजता श्री विठ्ठल रखुमाईच्या मुर्तींची…

🛑मुंबई -गोवा महामार्गांवर ओरसरगाव टोलनाक्या नजिक स्विफ्ट कारला अपघात.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई -गोवा महामार्गांवर कार चालक पुणे टू गोवा असा प्रवास करत असताना ओरसरगाव टोलनाक्या च्या पुढील वळणावर मारुती कंपनी ची स्विफ्ट कार MH-14- HK 5309 ही कार…

🛑नगराध्यक्ष श्री.संदेश पारकर यांची व्यापारी राजेंद्र पेडणेकर यांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली नगराध्यक्ष श्री.संदेश पारकर यांची व्यापारी राजेंद्र पेडणेकर यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ व्यापारी राजेंद्र पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी बांधवांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट शुक्रवार दिनांक…

🛑जिल्ह्यातील दूध उत्पादन व्यवसायात युवकांचा वाढता सहभाग.;मनीष दळवी.

◼️’आदर्श दूध संस्था पुरस्कार वितरित करणार,विजेत्या संस्थेला आकर्षक बक्षीस.. ✒️लोकसंवाद /- ओरोस. दूध उत्पादक संस्थांनी व्यवसाय वाढीसाठी संकल्प करून दूध व्यवसायात बदल घडवून आणला पाहिजे. यामध्ये शेतकरी व दूध संस्थांची…

🛑दिल्लीतील घडामोडींवर कुडाळात भाजप आक्रमक..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सध्या दिल्लीमध्ये जंतर मंतर वर सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकारला समर्थन देण्यासाठी गुरुवारी सकाळी कुडाळ तालुका भारतीय जनता पक्षाने एकजूट दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. येथील…

🛑महापुरुष क्रिकेट संघ तेंडोलीच्या सामाजिक उपक्रमातून जि.प. पु. प्रा.शाळा तेंडोली गावठणला कपाट भेट.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महापुरुष क्रिकेट संघ तेंडोली यांच्या माध्यमातून श्री देव महापुरुष मित्रमंडळ, तेंडोली गावठणवाडी यांच्या वतीने सातत्याने सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. याच परंपरेला पुढे नेत महापुरुष चषक…

🛑कुडाळ येथील श्रीराम हॉस्पिटल येथे ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत क्षय रुग्णांना पोषण आहार वाटप..

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण देशात राबवल्या जाणाऱ्या ‘टीबी मुक्त भारत अभियाना’ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा जनप्रतिसाद मिळत आहे. याच अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून कुडाळ येथील “श्रीराम…

You cannot copy content of this page