Month: June 2026

🛑आता जिल्ह्याला मिळणार गुणवत्ता पूर्ण केंद्रप्रमुख.;सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार TET विहित कालावधीत उत्तीर्ण शिक्षक होणार केंद्रप्रमुख..

✒️लोकसंवाद /-  समिल जळवी,कुडाळ. TET पात्र शिक्षकांना दोष देणे अन्यायकारक; कायद्याचे पालन करणाऱ्यांवर अन्याय नको केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित परीक्षा 2025 मध्ये अनेक शिक्षकांनी सहभाग घेतला. मात्र, शिक्षक पात्रता परीक्षा (TET)…

🛑नांदगाव उड्डाणपुलाखाली स्ट्रीट लाईट तातडीने लावा.;नांदगाव,असलदे ग्रामस्थांनी महामार्ग अधिकाऱ्यांकडे मागणी..

✒️लोकसंवाद /- कणकवली. मुंबई–गोवा महामार्गावरील नांदगाव परिसरातील विविध प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी नांदगाव व असलदे गावातील ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरणचे उपकार्यकारी अभियंता उमेश कुमावत यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या. यावेळी नांदगाव तिठ्यावर देवगड…

🛑शाळा प्रवेशोत्सव उपक्रमांतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधी व अधिकारी शाळांना भेटी देणार..

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी गतवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार शाळांना भेटी देण्याचा यशस्वी उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबविण्यात आला होता. यावर्षी देखील सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला “शाळा प्रवेशोत्सव” हा उपक्रम…

🛑आमदार निलेश राणे यांच्याकडून कुडाळ येथील नाट्यगृहासाठी १० कोटी तर,मालवण येथील नाट्यगृहासाठी १० कोटी असा एकूण २० कोटींचा निधी मंजूर..

◼️आमदार निलेश राणे यांनी नागरिकांना दिलेला शब्द केला पूर्ण. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

🛑घरावर झाड पडुन नुकसान झालेल्या वृद्ध महीलेसाठी मनसेचे आर्थिक सहकार्य..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जन्मदिवसानिमित्त होल्डिंग व इतर शुभेच्छा पर कार्यक्रम न करता सामाजिक व पर्यावरण पूरक उपक्रम आदेश दिले होते. याचा अनुषंगाने…

🛑”फार्मसी क्षेत्रात रोजगारासह उच्च शिक्षणाच्या विपुल संधी” – डॉ. विजय जगताप..

◼️भोसले फार्मसी कॉलेजमध्ये फार्मसी क्षेत्राच्या व्यापक व्याप्तीवर मार्गदर्शन. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. _यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले फार्मसी करिअर मार्गदर्शन सत्र आज…

🛑युवासेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात..

◼️मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ ◼️युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराने शिवसेना,युवासेनेचे आयोजन ✒️लोकसंवाद /- कुडाळ. युवासेना प्रमुख,आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना…

You cannot copy content of this page