Month: February 2026

🛑मोरे येथे दहावीतील विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील मोरे येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने शनिवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाला राज्यस्तरावर आरोग्यरत्न पुरस्कार जाहीर.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आयोजित वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान सोहळा – २०२६ आज दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात…

🛑श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर,आचरा तर्फे 8मार्च रोजी होममिनिस्टर स्पर्धा.

✒️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर,आचरा या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेने *जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दि.८ मार्च २०२६ रोजी दुपारी ठीक २.३०…

🛑कवी राजेंद्र ठाकूर यांच्या ‘ माझे माहेर आंगणेवाडी ‘ या कविता संग्रहाचे प्रकाशन!.

✒️लोकसंवाद /- मसुरे. डांगमोडे येथील संवेदनशील कवी राजेद्र विठ्ठल ठाकूर यांचा आपल्या आईचे  माहेर असलेल्या  आंगणेवाडीच्या आठवणींचा मागोवा घेणारे “माझे माहेर आंगणेवाडी ‘ या कवितासंग्रहाचे प्रकाशन आंगणेवाडी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष…

🛑कुडाळ येथे श्री संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. श्री संत गाडगे महाराज परिट समाज सेवा संघ, कुडाळ यांच्या वतीने श्री संत गाडगे महाराज यांची १५० वी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा…

🛑श्री देव दादरेकर कला क्रीडा मंडळ आयोजित प्रिमियर लिग २०२६ पर्व ६ वे या कार्यक्रमाचे जि.प.सदस्य श्री.रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. श्री देव दादरेकर कला क्रीडा मंडळ आयोजित दादरेकर प्रिमियर लिग २०२६ पर्व ६ वे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्री.रूपेश पावसकर यांनी उपस्थिती दर्शवली तसेच या…

🛑शिवसेना ठाकरे पक्षातर्फे आयोजित नेत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

✒️लोकसंवाद /- आचरा. शिवजयंती निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजित मोफत नेत्र तपासनी मोतिंबींदु ऑपरेशन व माफक दरात चष्मा कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे उद्धाटन शिवसेना तालुका…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रीचा जलमार्ग होणार सुरू- मुंबई-विजयदुर्ग रो-रो (बोट) सर्व्हिसला 1 मार्चचा मुहूर्त.

◼️मंत्री नितेश राणे स्वतः 1 मार्चला मुंबई ते विजयदुर्ग करणार प्रवास. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर करणारी महत्त्वाची वाहतूक सुविधा आता उपलब्ध होणार आहे. १ मार्चपासून…

🛑महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ आणि ‘अवैध धर्मांतर’ विरोधी कठोर आणि अजामीनपात्र कायदा तात्काळ संमत करावा.

◼️हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कुडाळ तहसील प्रशासनाला निवेदन. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ आणि ‘अवैध धर्मांतर’ विरोधी कठोर आणि अजामीनपात्र कायदा तात्काळ संमत…

🛑राष्ट्रीय महामार्ग–६६ वर स्लीपर बस विशेष तपासणी मोहीम.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. प्रवाश्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपप्रादेशिक परिवहन विभाग, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत राष्ट्रीय महामार्ग–६६ वर स्लीपर बसची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.ही मोहीम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच…

You cannot copy content of this page