🛑कुडाळ नगरपंचायत सभेत प्रशासनावर नगरसेवक नाराज;घनकचरा प्रकल्प, नादुरुस्त कचरा गाड्या व अनधिकृत बांधकामांवरून जोरदार चर्चा.
◼️नवीन टेंडरमध्ये स्थानिकांना संधी देण्याची मागणी.. ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ नगर पंचायतच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वच नगरसेवकांचा प्रशासनाबाबत कमालीचा नाराजीचा सूर दिसून आला. कचरा असुदे, चुकीचे बांधकाम असू…
