🛑आडेली जि.प.मतदार संघातून जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे.
✍️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्या आदेशानुसार आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपची अधिकृत उमेदवारी मागे घेतली आहे. भारतीय…
