Month: January 2026

🛑आमदार निलेश राणे यांचा विकासकामांचा धडाका सुरू.

◼️जलयुक्त शिवार अंतर्गत कुडाळ व मालवण साठी ६ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शासनस्थरावरून मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणण्याचा धडाका सुरू असून…

🛑प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्य दालनासमोरच शिक्षक समितीचे आंदोलन.

◼️प्रश्नांची निर्गत लागेपर्यंत सातत्यपूर्ण आंदोलन सुरूच राहील दर दिवशी एक तालुका आंदोलन करेल.;राजन कोरगावकर. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्य दालनासमोरच शिक्षक समितीचे आंदोलन सुरु ठेवणार आहोत.दर दिवशी एक तालुका आंदोलन…

🛑जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन.;बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी बाल महोत्सव उपयुक्त.;जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. समाजाच्या मुख्य प्रवाहातील बालकांना शिक्षण, कला व कौशल्य विकासाच्या अनेक संधी सहज उपलब्ध होतात. मात्र निराधार व निराश्रित बालकांना या संधी हमखास मिळतीलच असे नाही. अशा बालकांच्या कला,…

🛑कणकवलीत रात्री धारदार शस्त्राने वार करून एक जण गंभीर जखमी.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रविवारी रात्री सुमारे ११ ते २ वाजण्याच्या दरम्यान शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत लोकेश विष्ट (वय ३३) याला…

🛑महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मिता गावडे हिचा भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत सत्कार.

◼️महाराष्ट्राचे नेतृत्व करणारी स्मीता गावडे ही वेंगुर्ले शहरातील असल्याचा अभिमान.;नगराध्यक्ष राजन गिरप. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भोपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र दिव्यांग महीला क्रिकेट संघ वेंगुर्लेवासीय स्मिता…

🛑कणकवली नगरपंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा १३ जानेवारीला.

◼️उपनगराध्यक्ष पदाची देखील होणार निवड. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील तरतुदीनुसार कणकवली नगरपंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वा.…

🛑बॅ.नाथ पै यांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय आणि महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कोकणरत्न भूतपूर्व संसदपटू बॅ. नाथ पै यांची रविवार दि. १८ जानेवारी रोजी ५५ वी पुण्यतिथी आहे. या निमित्त कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षणसंस्थेतर्फे शनिवार दि. १७…

🛑मालवण नगराध्यक्ष सौ.ममता वराडकर व नगरसेवकांचा भंडारी समाजाच्या वतीने करण्यात आला सत्कार.

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण शहराच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करा.मालवण पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत असताना पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करा, समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे प्रतिपादन…

🛑सिंधुदुर्गातील अवैध धंदे मुळापासून उखडून टाकण्याचा पालकमंत्र्यांचा पुन्हा एकदा निर्धार.

◼️अवैध धंदे बंद करण्यासाठी कोणतीही राजकीय किंमत मोजायला तयार.. ◼️पत्रकारांनी गटबाजी टाळून एकोप्याने काम करावे.;पालकमंत्री नितेश राणे. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.ज्याप्रमाणे नारायण…

🛑महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने माणगाव येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती करण्यात आली साजरी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मंगळवारी उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मराठी पत्रकारदिन साजरा करण्यात आला.यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या…

You cannot copy content of this page