🛑निलेश राणे शिवसेनेचे “खणखणीत नाणे”, मालवणचा बॅकलॉग भरून काढण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वचन..
🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवणच्या भविष्याचा फैसला करणारी ही निवडणूक असून तुमचे एक मत इतिहास आणि परिवर्तन घडवणार आहे. विकास मंत्रालयात नाही तर मालवणच्या दारात आणायचा आहे. त्यामुळे येत्या २ तारखेला…
