🛑भोसले फार्मसी कॉलेजमध्ये ‘करिअर कट्टा विद्यार्थी संवाद’.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा विद्यार्थी संवाद’ हा कार्यक्रम यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी…
