🛑नगरसेवक अभिषेक गावडे यांनी सिंधुदुर्ग राजा जवळील नवस फेडला..
🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ नगरपंचायत नगरसेवक तथा शिवसेना शहर प्रमुख अभिषेक गावडे यांच्या वतीने एक वर्षा पूर्वी कुडाळ मालवचे आमदार निलेशजी राणे साहेब व्हावे म्हणून सिंधुदुर्ग राजा चरणी नवस…
🛑कुडाळ येथे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये सोमवार १५ सप्टेंबर रोजी होणार शिवसेनेचा मेळावा..
◼️आमदार दीपक केसरकर,आमदार निलेश राणे राहणार उपस्थित. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उद्या सोमवार दि. १५ सप्टेंबर रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे सकाळी…
🛑राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.अबिद नाईक यांनी घेतले कणकवलीच्या राजाचे दर्शन.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक,सार्वजनिक गणेशोत्सव कला क्रीडा मंडळ,कणकवली यांच्यावतीने नवसाला पावणारा “कणकवलीचा राजा” या गणपती गजाननाची प्राणप्रतिष्ठापना करून दरवर्षी मोठ्या उत्सवात हा गणेशोत्सव साजरा केला जातो.प्रतिवर्षाप्रमाणे राष्ट्रवादी…
🛑कुडाळ कुंभार वाडा शाळेत शिक्षण घेऊन मी नगरसेवकपदापर्यंत गेलो त्या शाळेसाठी कायम सहकार्य करीन.;नगरसेवक उदय मांजरेकर.
◼️शाळेच्या जमिनीचा प्रश्न सर्व पालक व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सोडवु.. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक कुडाळ कुंभार वाडा शाळेत माझे शिक्षण झाले याचा मला सार्थ…
🛑कुडाळात राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ५१ प्रकरणे ताडतडीने निकाली तर,३८ लाख १३ हजाराची वसुली.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आज झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये येथील कुडाळ न्यायालयात एकूण ५१ प्रकरणे तडजोडीने निकाल झाली असून ३८ लाख १३ हजार ५०४ एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे. कुडाळ…
🛑चौके गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी नितीन गावडे यांची निवड.
🖋️लोकसंवाद /- चौके. मालवण तालुक्यातील चौके ग्रामपंचायत येथे सरपंच पी के चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ग्रामसभेमध्ये चौके गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्री नितीन गणपत गावडे यांची पुन्हा…
🛑हिर्लेवाडी बीएस एन एल टॉवर कार्यान्वयित.;ग्रामस्थांमधून समाधान.
🖋️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर. नेटवर्क पासून वंचित असलेल्या हिर्लेवाडी भागातील बीएस एन एल टॉवर बुधवारी आचरा सरपंच यांच्या उपस्थितीत कार्यान्वयित करण्यात आला. आणि हिर्लेवाडी भागात मोबाईल रींग खणखणली. आचरा सरपंच…
