Month: June 2025

🛑विकसित भारताचा अमृतकाळ सेवा,सुशासन,गरीब कल्याणाची ११ वर्षे संकल्प ते सिद्धी सावंतवाडी शहर मंडल कार्यशाळा संपन्न.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. विकासाचा संकल्प,जनसामान्यांशी संवाद आणि माहितीपर अनावरण! भारतीय जनता पार्टी, सावंतवाडी शहर मंडल यांच्या वतीने नुकतीच संकल्प ते सिद्धी मंडळ कार्यशाळा आज मँगो 1 हॉल बाजारपेठ या ठिकाणी…

🛑शिवसेना पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त महिला सेनेच्या वतीने मालवण मधील अनाथ मुलींच्या वसतिगृहाला जीवनावश्यक साहित्य भेट.

🖋️लोकसंवाद /- मालवण. शिवसेना पक्षाचा स्थापना दिवस काल सगळीकडे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.शिवसेना मुख्य नेते मान.एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ-मालवणचे आमदार मान.निलेश निलेश राणे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख…

🛑तिलारी कालव्यात महिलेचा मृतदेह सापडला.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. कसई दोडामार्ग गावठणवाडी येथील वयोवृद्ध महिला सुलोचना प्रभाकर साळकर वय वर्षे ८० ही गुरुवारी दुपारी नजीकच्या आपल्या शेतात गेली होती.सायंकाळी साडेसहा वाजले तरी ती घरी आली नव्हती.…

🛑मालवणमधील निकृष्ट कामाची चौकशी होणार.;गणेश वाईरकर.

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण बंदरजेटी येथे सुमारे १.३५ कोटी खर्चून जे काम करण्यात आले. ते ठेकेदार आणि अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभारामुळे पहिल्याच पावसात वाहून गेलेले दिसून आले. या कामाची चौकशी…

🛑सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय येथे झालेल्या या प्रवेशावेळी श्री. वारंग यांना…

🛑महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना मिळणार “अत्यावश्यक संच” भेट.;प्रसाद गावडे.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य व सुरक्षा आणि कल्याणसाठी शासनाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.…

🛑कुंभारमाठ येथे नवजात बालकाचे अर्भक सापडल्याने खळबळ.

🖋️लोकसंवाद /- मालवण. कुंभारमाठ येथील एका आंब्याच्या बागेत स्त्री जातीचे एक नवजात अर्भक सापडून आल्याने खळबळ उडाली आहे.पोलिसांना तात्काळ माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सदरचे अर्भक मालवण ग्रामीण रुग्णालयात आणून त्याच्यावर उपचार…

🛑कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देत घेतला पोलिस कामकाजाचा आढावा.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मा. विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र श्री. संजय दराडे यांनी आज दिनांक 19.06.2025 रोजी पोलिस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक,…

You cannot copy content of this page