Month: May 2025

🛑आमदार निलेश राणेंकडून माणगाव खोऱ्यातील साळगाव, आंबेरी, दुकानवाड येथील रस्ते व पुलांची पाहणी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आज आमदार निलेश राणे यांनी कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील आंबेरी येथील पुलाची पाहणी तसेच दुकानवाड येथे गावांना जोडणाऱ्या नव्या पुलाचे काम सुरू असून, या कामाची प्रत्यक्ष पाहणी…

🛑कोहिनुर हिरा जय मांजरेकर यांच्याकडून कोकिळाबेन हॉस्पिटलमद्धे इमर्जन्सी ओपन हार्ट सर्जरीसाठी रक्तदान.

🖋️लोकसंवाद /-समिल जळवी,सिंधुदुर्ग आज गुरुवार दि.29.05.2025.रोजी विजय जाधव (रत्नागिरी) या पेशंटला कोकिळाबेन हॉस्पिटल,अंधेरी (मुंबई) येथे इमर्जन्सी ओपन हार्ट सर्जरीचे वेळी दुर्मिळ अशा बी निगेटिव्ह रक्ताची तातडीची गरज होती.दुर्मिळ रक्तगट असल्यामुळे…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचा होणार ३० मे रोजी सत्कार.

◼️पालकमंत्री नितेश राणे,जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते गुणगौरव. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील इयत्ता बारावीच्या (विज्ञान, कला आणि वाणिज्य विद्याशाखा) व इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना आणि…

🛑रेवंडी येथील जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये गुरुनाथ तुळसकर आणि सायली राऊळ संयुक्त विजेत्या.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. कुलस्वामी सेवा मंडळ तांडेलवाडी रेवंडी आयोजित भव्य खुली जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये गुरुनाथ तुळसकर आणि सायली राऊळ यांनी विभागून प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक विभागून दिशम परब…

You cannot copy content of this page