🛑वेंगुर्ल्यात उत्साहात पार पडले भव्य प्रकाशझोतातील व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग व जय मानसीश्वर संघ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य प्रकाशझोतातील खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्घाटन वेंगुर्ल्यातील कॅम्प मैदानावर उत्साहात पार पडले. हे…
