Month: October 2024

🛑माजी आमदार राजन तेली उद्या ऊबाठा शिवसेनेत करणार प्रवेश..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे असून जिल्ह्यातील सावंतवाडी मतदार संघ हा सध्या राजकीय भूकंपाचे केंद्रबिंदू बनला आहे. या भूकंपाचे धक्के गेले काही दिवस माजी…

🛑निवडणुकीच्या पाश्वभूमीवर 18,19,20 आणि 23 नोव्हेंबर दिवशी देशी – विदेशी दारूची दुकाने बंद राहतील.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधित निर्वाचन क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी संदर्भीय पत्रातील मुंबई मद्य निषेध अधिनियम १९४९ चे…

🛑भात शेतीच्या नुकसानीबाबत कृषी विभागाकडून त्वरित पंचनामे करा,आमदार नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना पत्र..

▪️जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी लवकरात लवकर शासनाकडे अहवाल सादर करा. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. गेल्या पंधरा दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणातील खरीप हंगामातील मुख्य…

🛑आमदार नितेश राणे यांचे काम घेऊन युवा मोर्चा गावोगावी जाणार,तरुणांची भूमिका दिशादर्शक.;संदिप मेस्त्री.

▪️कणकवली भाजपा युवा मोर्चा बैठक संपन्न.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. आज कणकवली तालुका युवा मोर्चा बैठक भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपा…

🛑’नर्मदाआई’ खरेदी महोत्सव उद्यापासून कुडाळमद्धे सुरू..*

▪️अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त महिलांचा होणार गौरव,नर्मदाआई महिला संस्थेचे आयोजन.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दरवर्षी प्रमाणे यंदाही नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून दिवाळी निमित्त विषेश प्रदर्शन व…

🛑मडुरेत माडावर वीज कोसळल्याने माडाला उभी भेग पडून झाले नुकसान.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्गात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे.आज सावंतवाडी तालुक्यातील मडुरेत माडावर वीज कोसळल्यामुळे माडाला उभी भेग पडली असल्याने विजेची तीव्रता लक्षात येते. दरम्यान सुदैवाने त्या परिसरात कोणी नसल्याने…

🛑कायदा ‘आंधळा’ नाही !न्यायदेवतेच्या डोळ्याची पट्टी हटली! हातात तलवारीऐवजी आता संविधान.

✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. भारतीय न्यायव्यवस्थेने ब्रिटीशांचा काळ मागे टाकून नवे स्वरूप स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे केवळ चिन्हच बदलले नाही, तर न्यायदेवतेने वर्षानुवर्षे डोळ्यावर बांधलेली पट्टीही काढून टाकण्यात…

🛑आचरा बाजारात साईप्रसाद ज्वेलर्स दुकानातून दागिन्यांची चोरी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांचा प्रताप..

▪️दुचाकीवरून निघून गेलेले अज्ञात दोन इसम हे सीसीटीव्ही मध्ये कैद.. ✍🏼लोकसंवाद /- आचरा,अर्जुन बापर्डेकर. सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन इसमांनी दुकानदाराला बोलण्यात गुंतवून तब्बल सव्वादोन लाख रुपयांच्या सोन्याचे दागिने लंपास…

🛑वाढदिवसाला शुभेच्छा दिलेल्या शेकडो मायमाऊली, युवावर्ग आणि नागरिकांच्या आपुलकीने भारावून गेलो.;विशाल परब.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. काल १५ ऑक्टोबर रोजी युवा उद्योजक तथा भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांचा वाढदिवस. दरवर्षीप्रमाणे जल्लोषी उत्साहात हा वाढदिवस न करता अत्यंत साधेपणाने आणि…

🛑जिल्ह्यात ६ लाख ७२ हजार ५३ मतदार बजावणार मतदानाचा हक्क..

◾️आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा.;जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ…

You cannot copy content of this page