Month: March 2024

🛑माऊली मित्र मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्ताने नारी शक्तीचा करण्यात आला सन्मान..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. काल ८ मार्च “जागतिक महिला दिनाचे” औचित्य साधून,संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्र मंडळाचे वतीने, कणकवली पोलीस ठाण्यातील PSI वृषाली बरगे यांना सामाजिक कार्यकर्ते संजय…

🛑सांगेली नवोदय विद्यालयाच्या जेवणातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १०० च्या वर..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. जेवणातून विषबाधा झालेल्या सांगेली येथील नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची संख्या १०० च्यावर पोहोचली आहे. दरम्यान त्यांना सांगेली येथे त्रास होत असल्यामुळे अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात…

🛑दुकानवाड पंचक्रोशीतील पाच गावांना जोडनाऱ्या कर्ली नदीवरील पूलाचे पालकमंत्री मा.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले ऑनलाइन उद्घाटन..

▪️माजी खासदार मा. निलेश राणे यांच्या प्रयत्नातून टाळंबा दुकानवाड पूलासाठी चार कोटी पन्नास लाखाचा निधी मंजूर.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. अनेक दशकाच्या प्रतीक्षेनंतर शेवटी कुडाळ तालुक्यातील दुकान वाढ पंचक्रोशीतील पाच गावांना…

🛑मुख्यमंत्री सडक अंतर्गत सोनवडे मुख्य रस्त्याचं निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमीपूजन संपन्न.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील एकूण ६५७ कोटींच्या कामांचा भूमिपूजन सोहळा आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समिती सभागृह सिंधुदुर्गनगरी ओरोस येथून संपन्न झाला. या सोहळ्यासाठी…

🛑जिल्ह्यातील नऊ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संच वाटप..

▪️पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला शुभारंभ.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील नऊ हजार बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संच वाटप करण्यात येत आहे. या वितरणाचा शुभारंभ पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम…

🛑सावंतवाडी येथील भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेच किरण सामंत यांच्या हस्ते शानदार उद्घाटन…

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे तालुक्यातील ज्ञातीबांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन किरण उर्फ भैया सामंत यांचे हस्ते करण्यात आले. दरम्यान ही स्पर्धा तीन दिवस…

🛑फोंडाघाटात कंटेनर उलटला वाहतूक ठप्प..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मध्यप्रदेश वरून गोव्याच्या दिशेने केबल ची वाहतूक करणारा कंटेनर MH ४६ BF 3803 चालक ओमप्रकाश जगमोहन बर्मा वय ४५ राहणार उत्तर प्रदेश प्रतापगढ हा गोव्याच्या दिशेने केबल…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक आयोगाच्या वास्तूचे उद्घाटन संपन्न,ग्राहक केंद्रित बाजारपेठ निर्माण होणे ही काळाची गरज.

▪️अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. ऑनलाइन शॉपिंग व जागतिक ब्रँड आता घरपोच सेवा देत आहेत.अनेक मोठमोठे ब्रँड व कंपन्या जगभरातून भारतात दाखल…

🛑पालकमंत्री रविंद्र चव्हाण माजी खा. निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १२ मद्धे विकास कामांचा धडाका.;नगरसेविका संध्या तेरसे.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. हिंदु कॉलनी प्रभाग क्रमांक १२ मधे भाजपा नेते पालकमंत्री सन्माननीय श्री.रविंद्रजी चव्हाण आणी कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख सन्माननीय श्री निलेशजी राणे यांच्या माध्यमातून स्थानिक नगरसेविका सौ.संध्या प्रसाद…

🛑कणकवली – जाणवली जोडणाऱ्या पुलाचे ८ मार्च रोजी ना. नारायण राणे यांच्या हस्ते भूमिपूजन..

▪️पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आ.नितेश राणे उपस्थित राहणार.;माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली आणि जाणवली गावाला जोडणारा हा पुल दुवा ठरणारा आहे.या पुलाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री…

You cannot copy content of this page