Month: January 2024

🛑हेदूळमध्ये रस्त्याच्या कामाचे उदघाटन व बौद्धवाडी समाज मंदिराचे भूमिपूजन..

▪️खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कसाल, हेदूळ, खोटले, वायंगवडे, गोळवण इजिमा क्र.…

🛑सावंतवाडी जुना बाजार येथे सुधीर आडीवरेकर यांच्या पुढाकारातून मंदिरांची साफसफाई..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. अयोध्या रामजन्म भूमी येथे मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या पुढाकारातून जुना बाजार मित्र मंडळ तसेच महिला मित्र मंडळाच्या वतीने जुना…

🛑कणकवली जानवली नदीवर गणपती साना येथे ब्रिज मंजूर.;माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून आमदार नितेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कणकवली शहराचा मागील पाच वर्षांत सर्वांगीण विकास केला. कणकवली शहराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि…

🛑राजापूरचे आमदर राजन साळवी यांच्या घरावर एसीबीचे छापे..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) पथकाचे छापे,गेले वर्षभर आ. साळवी यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी सुरु होती.आ.साळवी, त्यांची पत्नी, मुलगा, भाऊ…

🛑भाजप महिला पदाधिकाऱ्यांची “जम्बो” कार्यकारणी जाहीर जिल्ह्यात ५१ महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या…

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्हा महिला कार्यकारणीची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली.यात १अध्यक्ष, ४ उपाध्यक्ष, ३ सरचिटणीस, ६ चिटणीस, ४ निमंत्रित सदस्य,१ लोकसभा संयोजिका, १ समन्वयक प्रदेश व १९ सदस्यांचा…

🛑चेंदवण मधील ठाकरे गटातील कार्यकर्ते शिवसेनेत दाखल…

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. चेंदवण मधील उबाठाचे पदाधिकारी श्री.राजू पोयरेकर,उमेश नाईक तसेच उबाठा गटाचे असंख्य शिवसैनिक यांनी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजयजी आंग्रे,महिला आघाडी…

🛑केळबाईवाडी येथील बंदिस्त गटार बांधणे कामाचा नगराध्यक्ष| सौ.अक्षता खटावकर यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शरातील केळबाईवाडी येथीलकुडाळ नगरपंचायत हद्दीतील माळकर घर ते तुपटवाडी ओहोळा पर्यंत दुतर्फा बंदिस्त गटार बांधणे या कामाचा शुभारंभ सोहळा आज पार पडला कुडाळ नगरपंचायत च्या नगराध्यक्ष|…

🛑भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष पदी सौ.रेखा काणेकर यांची निवड..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाउपाध्यक्ष पदी कुडाळ येथील सामजिक कार्यकर्त्या सौ.रेखा प्रविण काणेकर यांची निवड करण्यात आली आहे.ही निवड भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ.श्वेता कोरगावकर यांनी…

🛑झाराप मध्ये उबाठाला मोठा धक्का..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. झाराप पंचक्रोशीतील युवानेतृत्व श्री.अनिकेत तेंडुलकर,बाबू खान यांनी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजयजी आंग्रे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीमती वर्षाताई कुडाळकर यांच्या उपस्थितीत…

🛑वेंगुर्ला नगरपंचायत चा स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत कोकण विभागात प्रथम क्रमांक…

✍🏼 लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटातील कामगिरीनुसार कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. देशामध्ये १ लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या…

You cannot copy content of this page