🛑राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया फ्रंटच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी संजय भाईप यांची नियुक्ती…
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. राष्ट्वादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष पदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. आदरणीय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची…
