Month: October 2023

🛑आंजिवडे येथील झाड अंगावर पडून मृत्यू पावलेल्या दोन्ही पंदारे कुटुंबीयांना शिवसेना मंत्री दीपक केसरकर यांच्याकडुन एक, एक,, लाखाची मदत..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. ऐन गणेश चतुर्थीच्या सणात आंजीवडे गवळीवाडी येथील पांदारे कुटुंबातील दोन युवक सावंतवाडी येथे भजनासाठी गेले असताना जोरदार वारा झाला त्यात या दोन्ही युवकांच्या अंगावर भले मोठे झाड…

🛑मातोश्री कला क्रीडा मंडळ दाभोलीनाका सार्वजनिक नवरात्रौत्सव अध्यक्षपदी विलास गावडे व उपाध्यक्षपदी उपेंद्र तोटकेकर यांची निवड..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. मातोश्री कला क्रीडा मंडळ , दाभोलीनाका – वेंगुर्ले ची नवरात्रौत्सव नियोजनाची बैठक मंडळाचे अध्यक्ष विष्णुदास उर्फ दादा कुबल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . यावेळी सन २०२३ च्या…

🛑माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष, सहकाररत्न पी. एफ. डॉन्टस यांचे निधन..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष, सहकाररत्न पी. एफ. डॉन्टस यांचे काल शनिवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी रात्रौ १ वाजण्याच्या दरम्याने राहत्या घरी निधन झाले. ते 73 वर्षाचे होते.…

🛑भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारिणी बैठक कुडाळ येथे संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारिणी बैठक कुडाळ येथे संपन्न झाली.या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री ना नारायणराव राणे,पालकमंत्री ना रविंद्रजी चव्हाण,आमदार नितेशजी राणे,प्रमोदजी जठार,अतुलजी काळसेकर, राजनजी तेली व…

🛑पुण्याहून चिपळुणकडे येणारी मिनी बस भोरच्या वरंधा घाटात खोल दरीत कोसळली.; चालकाचा मृत्यू..

✍🏼लोकसंवाद /- पुणे. पुण्याहून भोरमार्गे कोकणात चिपळुणकडे जाणाऱ्या मिनी बसचा मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास वरंधा घाटात भीषण अपघात झाला आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं नीरा देवघर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात ही…

🛑कुडाळ तालुका खेळाडू संघटक व आयोजकांची बैठक संपन्न..

▪️सिंधुदुर्ग जिल्हा खेळाडू संघटक यांच्या बैठकीत जे निर्णय घेण्यात आले तेच निर्णय कुडाळ तालुका बैठकीत एकमताने घेण्यात आले.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील सर्व खेळाडू संघ आयोजक यांची बैठक रवळनाथ…

🛑गणेश चतुर्थी कालावधीत कुडाळ शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न योग्यरित्या हाताळल्या बद्दल व्यापारी संघटनेच्या वतीने विशेष आभार मानले.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गणेश चतुर्थी कालावधीत कुडाळ शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न चांगल्या प्रकारे हाताळल्याबद्दल कुडाळ पोलीस प्रशासनाचे कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने भेट देत विशेष आभार मानण्यात आले. यावेळी कुडाळ…

🛑आता नियमित दरातच सिंधुदुर्गातून एस. टी. विभागामार्फत स्लीपर सेवा सुरू…

▪️महिला व ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलतिचा दर.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गातून मुंबई, बोरिवली, कोल्हापूर, लातूर आदी मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एस.टी.ची शयनयन सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना एस.टी.च्या…

🛑कुडाळ-बिबवणे मधुन 23 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता..

लोकसंवाद /- कुडाळ बिबवणे-अनसनवाडी येथील रहिवासी सौ. निकिता सागर जेठे वय 2ए ही महिला शुक्रवार दिनांक 6.10.2023 रोजी सकाळी निकिता आपल्या पती सागर समवेत मोटारसायकलने कुडाळ बाजारपेठ मध्ये गेली होती…

🛑 सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांचे विशाल परब यांनी केले अभिष्टचिंतन..

🛑लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा नेते तथा उद्योजक श्री. विशाल परब यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ऋषिकेश यांना वाढदिवसानिमित्त…

You cannot copy content of this page