Month: October 2023

🛑केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘इंडिया’ शब्द हटवला ? रेल्वेच्या प्रस्तावात सर्वत्र ‘भारत’चा उल्लेख!

✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर केलेल्या प्रस्तावात रेल्वे मंत्रालयाने ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरला आहे. केंद्र सरकार ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ नावाला प्राधान्य देत असताना रेल्वे मंत्रालयाने हा…

🛑दूध विक्रेत्याला मारहाण, दाम्पत्यावर गुन्हा दाखल..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. दूध वितरणाचे काम करणारे विक्रांत भास्कर वावरे (२९, कोंडये मधलीवाडी) यांना मारहाण केल्याची फिर्याद कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.त्यानुसार मारहाण करणारे सर्वेश कुलकर्णी व त्याची पत्नी…

🛑मला बोलता येतयं तोपर्यंत चर्चेला या..’, मनोज जरांगे यांचं सरकारला आवाहन..

▪️मनोज जरांगेंची प्रकृती खालावली,हात थरथरले, आवाज झाला क्षीण;तरीही मागणीवर ठाम.. ✍🏼लोकसंवाद /- जालना. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांचा…

🛑भिरवंडे येथील वनपाल सत्यवान सुतार यांचं निलंबित.;उपवनसंरक्षकांची कारवाई..

▪️लाकूड वाहतुकीच्या पासवर लावला होता सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर यांचा फोटो.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सावंतवाडी, माणगाव नंतर आता कणकवली तालुक्यात बोगस पास विक्री प्रकरण उघड झाले आहे. तसा ठपका ठेवून…

🛑माणगाव खोऱ्यात सर्वोदय पतसंस्थेच्या निवडणूकीत बाराच्या बारा जागांवर दादा बेळणेकर पॅनलने विजय..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सर्वोदय पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन प्रकाश मोर्ये पॅनलला दादा बेळणेकरच्या पॅनलला जोरदार धक्का दिला आहे. बाराच्या बारा जागावर विजय मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे या विजयाने प्रकाश मोर्ये…

🛑कणकवलीत एक किलो गांजा पकडला,सिंधुदुर्ग एलसीबीची कारवाई दोघांना अटक..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शहरात ३८ हजार ८०० रुपये किंमतीचा १ किलो ११० ग्रॅम गांजा सिंधुदुर्ग एलसीबीच्या पथकाने काल रात्री साडेअकरा वाजता पकडला. हॉटेल अप्पर डेक समोर सर्व्हिस रोडवर एलसीबीने ही…

🛑महामार्गावर आनंद शिवलकर यांनी टायगर इज बॅक लावलेले बॅनर ठरत आहेत लक्षवेधी !

▪️निलेश राणे यांचे स्वागताचे बॅनर ठरत आहेत लक्षवेधी,दुपारी निलेश राणे समर्थकांकडून होणार जंगी स्वागत.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महामार्गावर आनंद शिवलकर यांनी टायगर इज बॅक लावलेले बॅनर ठरत आहेत लक्षवेधी !…

🛑राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्यां नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे कणकवली तालुक्याच्या वतीने करण्यात आले स्वागत..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्यां नेत्या खासदार सुप्रिया ताई सुळे यांचे कणकवली तालुक्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वागत करण्यात आले यावेळी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर,जिल्हा चिटणीस रुपेश जाधव,कृषी जिल्हा…

🛑पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मालवण दौऱ्यामुळे खरं तर आनंद होता,पण आमची कुटुंबे उध्वस्त होत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही..

▪️पंतप्रधान,राष्ट्रपतींच्या दौऱ्याला मच्छीमार,पर्यटन व्यवसायिकांचा नोटीसी काढल्याने प्रखर विरोध.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. नौदल दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या ४ डिसेंबर रोजी मालवणच्या समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर येत आहेत.…

🛑प. पू. राऊळ महाराजांचा 119 वा जन्मोत्सव सोहळा 28 ऑक्टोंबर रोजी..

▪️राऊळ महाराजांचा मठात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.. ✍🏼लोकसंवाद /-कुडाळ,अमिता मठकर पिंगुळी येथील प. पू. राऊळ महाराज यांचा 119 वा जन्मोत्सव सोहळा 28 ऑक्टोबर रोजी (कोजागिरी पौर्णिमा) करण्यात येणार…

You cannot copy content of this page