Month: September 2023

🛑अमित लाखे आणि सुनील प्रभू यांना पालकमंत्री, शिक्षणमंत्री यांचे हस्ते करण्यात आले सन्मानित..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पंचायत समिती कुडाळ पाणी व स्वच्छता विभागाकडील श्री.अमित लाखे गटसमन्वयक व श्री.सुनील प्रभू समूह समन्वयक या पदावर कार्यरत असून त्यानी कुडाळ तालुक्यातील १२२ महसुल गांवे ही ओडिएफ…

🛑मसुरे येथील पाककला स्पर्धेमध्ये ज्योती पेडणेकर विजेती तर ,हेमलता दुखंडे उपविजेती..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. पाककला म्हणजे चविष्ट, रुचकर पोषक जेवण बनवण्याची कला अथवा शास्त्र. भारतात प्रत्येक प्रांतात विविध तऱ्हेचे पाककलेचे आविष्कार पहायला मिळतात. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत मसुरे केंद्र शाळेच्या वतीने…

🛑रानभाज्यांपासून बनवलेल्या पाककृती ठरल्या लक्षवेधी !

▪️पाट हायस्कूलमध्ये रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा… ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ,अमिता मठकर. एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित एस. एल.देसाई विद्यालय आणि कै. सौ. सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय आणि…

🛑कुडाळ नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष “पदी” उध्दव ठाकरे गटाचे श्री.किरण शिंदे यांची वर्णी..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. किरण शिंदे हे उध्दव ठाकरे यांचे निष्ठावंत कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.तसेच ते कुडाळचे रिक्षा चालक म्हणून त्यांची ओळख सर्वत्र आहे. त्याचप्रमाणे ते गोरगरिबांच्या वेळ प्रसंगाला…

🛑कुडाळ नाबरवाडी येथे रेल्वे ट्रॅकवर आढळला अज्ञात ईसमाचा मृतदेह..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कोकण रेल्वे मार्गावर गोव्याच्या दिशेने कुडाळ नाबरवाडी येथे आज सकाळी ११ च्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा एक मृतदेह आढळून आला आहे. पोलीस तपासाअंती ही आत्महत्या असावी असा प्राथमिक…

🛑दुसऱ्याशी प्रेमसंबंध जोडून सूत जुळविल्याने रागातून प्रियकराने केला प्रेयसीचा खून..

▪️फ्लॅटवर खून करून आंबोली घाटात नेऊन मृतदेह जमिनीत गाडला.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. गोव्यातील ३० वर्षीय तरुणी दोन दिवसांपासून बेपत्ता आहे.तिचा खून करून आंबोलीत फेकल्याची प्रियकराची जबानी आहे.गोवा पोलीस तिच्या प्रियकरासह…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतंसंस्था स्वीकृत संचालक पदी श्री रामंचद्र पुंडलिक पवार यांची एकमताने निवड..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पंतसंस्थेच्या संचालक यांचा दि. 26/08/2023 च्या मासिक सभेमध्ये तज्ञ संचालक म्हणुन श्री रामचंद्र पुंडलिक पवार कनि सहा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कुडाळ…

🛑भाजपा व सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाच्या पाठपुराव्यामुळे आरोंदा – परेल गाडी पुन्हा एकदा १५ सप्टेंबर पासुन सुरू.;प्रवाशांमध्ये समाधान.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. विभाग नियंत्रक श्री अभिजित पाटील यांच्या सोबत सेवा शक्ति संघर्ष कामगार संघातील पदाधिकारी यांची सिंधुदूर्ग विभाग आगारातील कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली सदर बैठकीस भाजपा…

You cannot copy content of this page