Month: August 2023

विद्युत तारांचा शॉक लागून १५ दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या वायरमन धनंजय फालेचे अखेर निधन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील गवळदेव मंदिरा नजीक विद्युत कामावर काम करताना विद्युत तारांचा शॉक लागून गंभीर जखमी झालेल्या महादेवाचे केरवडे येथील कंत्राटी वायरमन धनंजय फाले (वय २६) याचे उपचारादरम्यान…

सिंधुदुर्ग जिल्हा विज ग्राहक संघटनेची उद्या ५ ऑगस्ट रोजी बैठक..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची तातडीची बैठक ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता अनंत मुक्ताई हॉटेल कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे.जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र…

भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या प्रयत्नाने विकास कामांवरील स्थगिती उठली..

▪️स्थगिती उठविल्या बद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निलेश राणे यांनी मानले आभार.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाविकास आघाडी सरकारने कुडाळ व मालवण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थगिती आणलेल्या विकास कामांवरील स्थगिती…

कसाल सरपंच राजन परब यांनी कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत केला भाजपामध्ये प्रवेश.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कसाल गावचे सरपंच माजी पंचायत समिती सदस्य राजन परब यांनी आज आपल्या सदस्यासह कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख व माजी खासदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पक्षात…

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आणखी तिघांना केले अटक..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. यात माडखोल, सांगेली आणि इन्सुलीतील युवकांचा समावेश आहे. याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा…

गवा रेडा पडला शेत विहिरीत..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील हिवाळे गवळवाडी येथील प्रदिप परब (मसुरकर) याच्या शेत विहीरीत गवा रेडा पडल्याचे निदर्शनास आले आहे.याची माहिती वन विभागाला देण्यात आली असून वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी…

नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पुकारले काम बंद आंदोलनाला राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेनेने दिला जाहीर पाठिंबा..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील नगरपालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गेल्या दोन महिन्याचा पगार झाला नसल्याने आज त्यांनी नगरपालिकेसमोर काम बंद आंदोलन पुकारले आहे.दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या…

अजित पवार यांच्यासारखे खंबीर नेतृत्व पाठीशी असल्याने पक्ष लोकाभिमुख काम करेल.;जिल्हाध्यक्ष अबिद नाईक.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शरद पवार हे आपले दैवत असले तरी अजित पवार यांनी सत्तेत गेल्याशिवाय जनतेची कामे होणार नाहीत ही भूमिका घेत निर्णय जाहीर केला.या निर्णयाला आपण बांधील राहिलो.अजित पवार…

वेंगुर्ले तालुक्यात चोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.;राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले शहरात व आजूबाजूच्या परिसरात सध्या मंदिरातील फंडपेट्यांची चोरी तसेच घरफोडीच्या घटना वारंवार घडत आहेत. यावर कडक कारवाई होण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांचा सिंधुदुर्ग बँकेत कौटुंबिक अभिष्टचिंतन सोहळा संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. आज सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व्यवसायाचा ५००० कोटींचा टप्पा पार पाडत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कै. भाईसाहेब सावंत, कै. केशवराव राणे साहेब, कै‌. शिवराम भाऊ…

You cannot copy content of this page