शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली सरपंच ग्रामस्थांनी घेतली एस.टी डेपो अधिकारी यांची भेट…
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. तालुक्यातील गिरगाव कुसगाव ही वस्तीची गाडी बंद झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होत.त्या अनुषंगाने शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजयजी पडते यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उबाठा सेनेच्या शिष्टमंडळाने डेपो अधिकारी यांची…
