सावंतवाडी शहरात विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांवर आरटीओकडून कारवाई..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांवर आज आरटीओकडून कारवाई करण्यात आली शहरातील तहसील कार्यालयासमोर हे मोहीम हाती घेण्यात आली यामध्ये तहसील तहसील कर्मचाऱ्यांचा एकूण 15 जणांवर कारवाई करण्यात आली…
