पोलीस शिपाई भरतीत बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल..
✍🏼 लोकसंवाद /- सिंधुदूर्गनगरी. जिल्हा पोलिस दलात पोलिस शिपाईपदासाठीच्या पदभरतीत दोन उमेदवारानी तोतयेगिरी करीत प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र जोडले. मैदानीसह लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर नियुक्तीपत्रापूर्वी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यात…