जिल्हा परिषदचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पुरस्कार जाहीर.;१४ मार्च रोजी पुरस्काराचे वितरण..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्हा परिषद मार्फत आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले असून 14 मार्च रोजी पुरस्कार वितरण केले जाणार आहे अशी…
