Month: July 2022

महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक!सत्ता आणि राजकीय संघर्षाचा होणार फैसला;संपूर्ण देशाचे लागले लक्ष

नवी दिल्ली /-  महाराष्ट्रातील राजकीय आणि सत्ता संघर्षाचा फैसला आज बुधवार दि.२० जुलै रोजी होणार आहे. शिवसेनेत बंडखोरी करणारा शिंदे गट आणि शिवसेना यांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ठरणार आहे.सर्वोच्च…

OBC आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी; निवडणुकांचे भवितव्य ठरणार

नवी दिल्ली /-  महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीवर राज्यातील आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवलंबून आहेत.त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष…

लोकसभेतही ‘शिंदेशाही’,’या’ निर्णयामुळे दिल्लीत तयार झाला शिंदे गट,गटनेतेपदी राहुल शेवाळे!

नवी दिल्ली /- शिवसेनेच्या आमदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर आता खासदारांनी वेगळा गट स्थापन करून शिवसेनेला मोठा झटका दिला आहे. शिवसेनेच्या संसदीय पक्षाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली…

नांदगाव येथे पेंटाग्राफ बिघाडामुळे मालगाडी रूळावरच थांबली सर्वच रेल्वे गाड्यांचेही वेळापत्रक विस्कळीत.;रेल्वे प्रशासनाची माहिती..

कणकवली /- विद्युत इंजिनावर धावणाऱ्या मालगाडीच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी मालगाडी नांदगाव स्थानकापासून काही अंतरावर रूळावरच थांबली आहे. यामुळे जनशताब्दी नांदगाव स्थानकात तर कोच्चिवली बिकानेर एक्सप्रेस कणकवली स्थानकात…

परिस्थितीला शरण जाऊ नका त्यावर मात करा.;अनिल गवस

कुडाळ /- स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील बहुचर्चित सरसेनापती हंबीरराव मोहिते फेम बांदागावचे सुपुत्र अनिल गवस यांचे प्रतिपादन) परिस्थितीला शरण जाऊ नका. त्यावर मात करा मी कोण होतो. यापेक्षा मी…

कोकणातील गणेशभक्तांसाठी भाजपाची “मोदी एक्सप्रेस” केवळ १०० रुपयांत चाकरमान्यांना जाता येणार कोकणात..

सिंधुदुर्ग /- मुंबई भाजपामार्फत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांसाठी विशेष श्री मोदी एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे. रविवार २८ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी १०.०० वा. दादर मध्य रेल्वे स्टेशन वरून…

सावंतवाडी माठेवाड्यातील युवकाची आत्महत्या.;मी केमिकल घेऊन आत्महत्या केली आहे,खोलीत प्रवेश करू नये असा लावला बोर्ड..

सावंतवाडी /- माझ्या खोलीत वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणी प्रवेश करू नये, मी केमिकल वापरून आत्महत्या केली आहे, असा मजकूर दरवाजावर लिहून ठेवून माठेवाड्यातील एका युवकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.पोलिस बरोबर…

मालवण नगरवाचन मंदिर येथे ३१ जुलै रोजी सौ. विंदा जोशी स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.

मालवण /- मालवण येथील नगरवाचन मंदिरच्या वतीने ३१ जुलै रोजी नगरवाचन मंदिर येथे सी. विंदा जोशी स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तालुकास्तर व जिल्हा स्तर अशा…

रोटरी क्लब ऑफ मालवणतर्फे सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार…

मालवण /- मालवण मधील रोझरी इंग्लिश स्कुलच्या रिटा पिंटो, अंजली पिंटो, टोपीवाला हायस्कुलचे संजय जोशी, देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कुलच्या प्रज्ञा सावजी या सेवानिवृत्त शिक्षकांचा रोटरी क्लब…

माजी खासदार निलेश राणेंनी आमदार दीपक केसरकर यांना ठणकावले.;जी इज्जत मिळते ती घ्यायला शिका आमच्यावर बोलू नका.

कणकवली /- आमदार दिपक केसरकर यांनी राणे व त्यांच्या कुंटुबियांवर बोलून वातावरण खराब करू नये. शिंदे आणी फडणवीस सरकार मध्ये झालेली आघाडी पाळणे ही तुमची जबाबदारी आहे.तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते…

You cannot copy content of this page