Month: July 2022

इन्सुली डोबाची शेळ येथील दोन बंद बंगले अज्ञातांनी फोडले फोडल्याने खळबळ..

बांदा/- इन्सुली डोबाची शेळ येथील दोन बंद बंगले अज्ञातांनी फोडल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही 1 बंगल्यांचे मालक मुंबईत असल्याचे समजते. शेतात काम करणाऱ्या स्थानिकांच्या ही बाब लक्षात आली. स्थानिकांनी…

राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेत पूर्वा संदीप गावडेची दमदार कामगिरी.;महाराष्ट्र संघाला सिल्व्हर मेडल..

सिंधुदुर्गनगरी /- ओडिशा -भुवनेश्वर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेत सिंधुदुर्गची कन्या कु. पूर्वा संदीप गावडे हिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ठ कामगिरी करत सिल्व्हर मेडल पटकावले आहे. राष्ट्रीय…

OBC आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली /- राज्यातील ओबीसी आरक्षणासंदर्भातील माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आयोगाच्या शिफारशींवर सुप्रीम कोर्टाने मोठा निकाल दिला आहे.बांठिया अहवालानुसार पुढच्या निवडणुका घ्याव्यात, अशा सूचना कोर्टाने निवडणूक आयोगाला दिल्या आहेत.…

सिंधुदुर्गात अतिवृष्टीमुळे ४९ लाख ६२ हजार रुपयाचे नुकसान.

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ जून पासून आतापर्यंत १५२ घरांचे , २३ गोठ्यांचे व इतर मालमत्तेचे मिळून ४९ लाख ६२ हजार ८६० रुपयाचे अतिवृष्टिमुळे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यावर्षी पाऊस…

माजी नगरसेवक यतीन खोत,शिल्पा खोत मित्रमंडळाकडून मालवणात महिलांसाठी भव्य नारळ लढवण्याची स्पर्धा.;सोन्याचा नारळ, पैठणी, सोन्याची नथ अशा बक्षिसांची खैरात..

मालवणमधील नारळ लढवणे स्पर्धेला सिनेअभिनेत्याची खास उपस्थिती असणार.. मालवण /- माजी नगरसेवक यतीन खोत मित्रमंडळ आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत मित्रमंडळाच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४…

श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे १३४ मतांनी विजयी..

ब्युरो न्युज /- श्रीलंकेमध्ये आज नव्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक झाली. यात श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे निवडून आले. काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्याशिवाय दुल्लस अल्हप्पारुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके हे राष्ट्रपतीपदाच्या…

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष; पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार.

नवी दिल्ली /- जवळपास महिनाभरापासून राज्यात सुरू असलेला सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी…

आंबोली-नांगरतास मार्गावर कार मोटरसायकल अपघात,सिंधुदुर्ग जिल्हा बॅकेचा कर्मचारी ठार.

आंबोली /- आंबोली नांगरतास मार्गावर दुचाकी व कार यांच्यात झालेल्या अपघातात आंबोली सिंधुदुर्ग बँकेचे कर्मचारी निशिकांत पांडुरंग बागडी (४२) हे जागीच ठार झाले आहे. तर चौकुळ शाखेचे व्यवस्थापक संतोष बजरंग…

कुडाळ व्यापारी संघटनेमार्फत उद्या प्लास्टिक बंदी संदर्भात चर्चासत्र व मार्गदर्शन..

कुडाळ /- कुडाळ तालुका व्यापारी संघटनेमार्फत उद्या दिनांक 21 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता कुडाळ नगरपंचायत येथे प्लास्टिक बंदी संदर्भात निर्माण होणाऱ्या शंकांचे निरसन करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन व व्यापारी यांच्यामध्ये…

खळबळजनक.;कॅबिनेट मंत्रीपदासाठी आमदारांकडे 100 कोटींची मागणी..

मुंबई/- सध्या राज्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. राज्यात मोठा सत्तासंघर्ष होवून शिंदे गटाने सत्ता स्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.…

You cannot copy content of this page